माझ्या बालपणीच्या आठवणी
माझ्या लहानपणीची एक मला आठवणारी कविता,
"मला वाटते बसून विमानी
अफाट गगनी हिंडावे
केंव्हा सुंदर नौकेमाधुनी
समुद्रातुनी भटकावे
निळा - निळा तो समोर डोंगर
चढून त्यावर पाहावे
राज्य परयांचे जाऊन तेथे
राज्य पदाते मिळवावे
परी भूमीवर संध्याकाळी
जो धावे
तेंव्हा वाटे सोडूनी सकला
नीज मातेला बिलगावे".
"मला वाटते बसून विमानी
अफाट गगनी हिंडावे
केंव्हा सुंदर नौकेमाधुनी
समुद्रातुनी भटकावे
निळा - निळा तो समोर डोंगर
चढून त्यावर पाहावे
राज्य परयांचे जाऊन तेथे
राज्य पदाते मिळवावे
परी भूमीवर संध्याकाळी
जो धावे
तेंव्हा वाटे सोडूनी सकला
नीज मातेला बिलगावे".
Comments
Post a Comment