- दंगली वारे..
- दंगली वारे.. - अतिश.. आरे काय चाललंय? माझ्या अमेरिकेला गेलेल्या मित्राने मला एक मेसेज पाठवला. मी तो मेसेज वाचून त्याला उत्तर दिले, "माझे ठीक चाललंय, पण आपल्या भारतात काही ठीक नाही चाललंय". त्याने पुन्हा मेसेज केला, 'का रे काय झाले अचानक'? ...