जग बदलत आहे, परंतु माणसांची मानसिकता मात्र बदलत नाही. ते तरी काय करणार बिचारे सामाजिक परिस्थिथि अशी आहे कि ती त्यांना बदलूच देत नाही. मी, माझा , ते , त्यांचे हे असे शब्द जेंव्हा बदलतील तेव्हाच माणसांची मानसिकता बदलेल. दंगे- फसाद करून काय फायदा होतो, जे कमवायचे ते कमावतात, राजकारण्यांचा फायदा होतो, गुंडांचे फावते आणि भरडला जातो तो तुमच्या- आमच्यातला सामान्य माणूस. म्हणून आता तरी शहाणे व्हा आणि शहाण्यासारखे वागा. कारण जग बदलण्याची ताकद प्रत्येकात असते, फक्त त्या शक्तीला ओळखायला शिका, मग पहा हे विश्वच कसे बदलते ते.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

निसर्ग

कसरत तारेवरची आणि गमतीची..