आज सर्वत्र मार्केटींगच मार्केटिंग दिसत आहे ना, ताजे उदाहरण घ्या ना फिल्म ' ओह माय गौड' रिलीज झाला तेव्हा कुणाच्या भावना दुखावल्या नाही आणि 'पीके' पाहून ह्यांच्या भावना दुखावल्या. तरीपण चित्रपटाने करोडो रुपये कमावले. हाच तर मार्केटींगचा नवीन फंडा आहे, कुणाला वाईट वाटले असेल तर हा चित्रपट बंद का नाही केला? विचार करा. जग बदलत आहे , तंत्रज्ञानात प्रगती होत आहे, पैसे कमावण्यासाठी मार्केटींगच तंत्र हि बदलले आहे, दोघांच्या खोट्या खोट्या भांडणात जनतेची दिशाभूल करून आपला लाभ करून घ्यायचा, हाच खरा मार्केटींगचा नवीन फंडा आहे. 

Comments

Popular posts from this blog

चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत

निसर्ग

कसरत तारेवरची आणि गमतीची..